सोयाबीन खिचडी | SOYA khichd Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • SOYA khichd recipe in Marathi,सोयाबीन खिचडी, Priyanka Gend
सोयाबीन खिचडीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

सोयाबीन खिचडी recipe

सोयाबीन खिचडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make SOYA khichd Recipe in Marathi )

  • जाड तांदूळ 3 वाट्या
  • सोयाबीन 1 वाटी
  • तिखट
  • मसाला
  • टोमॅटो
  • कांदा
  • मीठ
  • तेल
  • हळद

सोयाबीन खिचडी | How to make SOYA khichd Recipe in Marathi

  1. टोपत तेल घाला व त्यात मसाला हळद तिखट घाला
  2. त्यात लसूण टोमॅटो कांडा घाला व भाजून घ्या
  3. मग सोयाबीन भिजून घाला
  4. मग त्यात तांदूळ घाला व भरवून पाणी घाला
  5. मीठ घाला व शिजून घ्या

Reviews for SOYA khichd Recipe in Marathi (0)