मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट व्हिनेगर पत्ताकोबी

Photo of Quick Vinegar cabbage by archana chaudhari at BetterButter
574
1
0.0(0)
0

झटपट व्हिनेगर पत्ताकोबी

Jul-29-2018
archana chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट व्हिनेगर पत्ताकोबी कृती बद्दल

अगदी पटकन होणारी छान भाजी......

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पत्ताकोबी २ कप (लांब लांब चिरलेला)
  2. मिरच्या ३ तिखट लांब चिरून
  3. आले पेस्ट १/२ टीस्पून
  4. व्हिनेगर २टीस्पून
  5. चिग्स शेझवान चटणी १ टेबलस्पून
  6. तेल १ टेबलस्पून
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. कढईत तेल तापायला ठेवा.
  2. तेलात हिरव्या मिरच्या टाका.
  3. पत्ताकोबी टाका.
  4. आले पेस्ट टाका.
  5. चिंग्स शेझवान चटणी टाका.
  6. मीठ टाकून,५ मिनिटे मध्यम आचेवर झाकण न ठेवता ठेवा.
  7. पोळीमध्ये टाकून रोल करून डब्याला द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर