चीज पराठा | Cheese paratha Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Cheese paratha recipe in Marathi,चीज पराठा, Manisha Sanjay
चीज पराठाby Manisha Sanjay
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

चीज पराठा recipe

चीज पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cheese paratha Recipe in Marathi )

  • गव्हाचे पीठ
  • चीज स्लाइस
  • तेल लागेल असे

चीज पराठा | How to make Cheese paratha Recipe in Marathi

  1. चपाती साठी मळतो तशी कणीक भिजवून घ्या.
  2. चपाती लाटून त्यावर चीज स्लाइस ठेवा.
  3. चारी बाजूने बंद करून घ्या.
  4. हलक्या हाताने लाटून घ्या.
  5. गरम तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूने चपाती सारखे भाजून घ्या.

My Tip:

चीज वर आवडीनुसार पिझ्झा सिझनींग किंवा चीली फ्लेक्स घालू शकतो.

Reviews for Cheese paratha Recipe in Marathi (0)