रुमालि रोटी | ROOMALI rotu Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • ROOMALI rotu recipe in Marathi,रुमालि रोटी, Priyanka Gend
रुमालि रोटीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

रुमालि रोटी recipe

रुमालि रोटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make ROOMALI rotu Recipe in Marathi )

  • घवाच पीठ
  • तूप

रुमालि रोटी | How to make ROOMALI rotu Recipe in Marathi

  1. घवाच पीठ तूप टाकून जर गरम पाण्यात मळून घ्या
  2. नंतर कपड्यात बांधून ठेव 10 मिन
  3. नंतर बाहेर काढून मस्त मळून घ्या
  4. व खूप पातळ चपाती लता
  5. व तूप लावून भाजून घ्या

Reviews for ROOMALI rotu Recipe in Marathi (0)