मच्ची | FISH Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • FISH recipe in Marathi,मच्ची, Priyanka Gend
मच्चीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

0

0

मच्ची recipe

मच्ची बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make FISH Recipe in Marathi )

  • फिश
  • दही
  • रवा
  • बेसन
  • मीठ
  • तिखट
  • हळद
  • लिंबू

मच्ची | How to make FISH Recipe in Marathi

  1. मासा ला लिंबू मिइथ लावून दही मज 20 मिन भिजत ठेवा
  2. पॅन मध्ये तेल घाला व त्यात एक एक मासा आधी बीन पिठात मग रवा लावून टका
  3. पण मध्ये तेल घालत घालत 10 मिन मंद आचेवर भाजा

Reviews for FISH Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती