मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा रोस्टी

Photo of Potato Rosti by Deepali Sawant at BetterButter
524
0
0.0(0)
0

बटाटा रोस्टी

Jul-29-2018
Deepali Sawant
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा रोस्टी कृती बद्दल

झटपट potato rosti

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 बटाटे सोलून किसून
  2. 2 हिरव्या मिरच्या
  3. मिठ
  4. 2 चमचे कोथिंबीर बारीक चिरलेली
  5. तेल

सूचना

  1. एका बाउल मध्ये किसलेला बटाटा, हिरवी मिरची, कोथिंबीर व मिठ घाला
  2. एका पॅन मध्ये तेल गरम करुन चमच्याने हे मिश्रण पसरा
  3. खरपूस भाजून झाल्यावर दुसर्‍या बाजूने भाजून घ्या
  4. पोटॅटो रोस्टी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर