Photo of Bhagarichi usal by Bhagyashri Deshmukh at BetterButter
674
2
0.0(0)
0

वरीचा भात

Jul-31-2018
Bhagyashri Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरीचा भात कृती बद्दल

पचायला हलका आहार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 1

  1. वरीचा तांदूळ १ वाटी
  2. शेंगदाणे पाव वाटी
  3. बटाटा १
  4. २ हिरवी मिरची
  5. पाव चमचा तिखट
  6. जिरे पूड
  7. चवीपुरते मीठ
  8. पाव चमचा दही
  9. चिमुटभर साखर
  10. १ टेबलस्पून तेल

सूचना

  1. वरीचा तांदूळ ५ मिनिट पाण्यात भिजत घालावा
  2. कढई मध्ये तेल घालून त्यात जिरे, बटाटा टाकावा .
  3. बटाटा मऊ झाल्यावर त्यात शेंगदाणे, हिरवी मिरची, तिखट टाकावे
  4. नंतर वारीचा तांदूळ टाकून थोडासा परतवून घ्या
  5. आवश्यक ते नुसार पाणी घालून त्यात मीठ, साखर व दही घालावे
  6. झाकण ठेवून शिजू द्यावे.
  7. वरिचा/ भगरी चा भात तय्यार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर