मुख्यपृष्ठ / पाककृती / भगर चे खिराण

Photo of Bhager khiran by priya Asawa at BetterButter
1228
2
0.0(0)
0

भगर चे खिराण

Jul-31-2018
priya Asawa
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भगर चे खिराण कृती बद्दल

स्विट यम्मी डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • राजस्थान
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भगर 1 कप
  2. तुप 1 मोठा चमचा
  3. साखर पाव कप
  4. केशर च्या 7-8 दांड्या
  5. वेलची पूड 1 चमचा
  6. सुखा मेवा

सूचना

  1. भगर स्वच्छ करून पाणीत धोऊन निथळून घ्या
  2. तुप गरम करून त्याचात भगर थोडी लालसर होईपर्यंत मंद आचेवर भाजुन घ्या
  3. त्याचात दुध मिक्स करून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या
  4. भगर शिजल्यावर त्याचात साखर, वेलची पूड, केशर व सुखा मेवा टाकून मिक्स करून घ्या
  5. गरमागरम खिराण सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर