साबुदाणा लापशी | Sago Lapshi Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sago Lapshi recipe in Marathi,साबुदाणा लापशी, Deepa Gad
साबुदाणा लापशीby Deepa Gad
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

साबुदाणा लापशी recipe

साबुदाणा लापशी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sago Lapshi Recipe in Marathi )

  • भिजवलेला साबुदाणा छोटी १ वाटी
  • दूध अर्धा लिटर
  • वेलचीपूड
  • साखर ४-५ च
  • केशरमिश्रित दूध
  • ड्रायफ्रूटस

साबुदाणा लापशी | How to make Sago Lapshi Recipe in Marathi

  1. दूध गरम करायला ठेवा
  2. त्यात भिजवलेला साबुदाणा घाला
  3. १० मिनिटे मंद आचेवर शिजवा
  4. साखर, वेलचीपूड, केशरमिश्रित दूध घाला
  5. शिजलं की ड्रायफ्रूटस घालून उपवासासाठी साबुदाणा लापशी सर्व्ह करा

My Tip:

खोबऱ्याचे तुकडे तुपात परतून घालू शकता

Reviews for Sago Lapshi Recipe in Marathi (0)