मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा खिचडी

Photo of Sabudana Khichadi by Bharti Kharote at BetterButter
536
3
0.0(0)
0

साबुदाणा खिचडी

Jul-31-2018
Bharti Kharote
420 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा खिचडी कृती बद्दल

उपवासाला चालणारी प्रसिद्ध पारंपारिक पाककृती. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन वाट्या राञभर भिजवलेला साबुदाणा
  2. एक वाटी शेंगदाणे कूट
  3. 4/5 हिरव्या मिरच्या
  4. एक बटाटा खिसून
  5. अर्धा चमचा जीरे
  6. पाव वाटी कोथिंबीर चिरलेली
  7. चवीनुसार मीठ
  8. एक टेबलस्पून तेल

सूचना

  1. गॅस वर कढाई ठेवा त्यात तेल टाकून जीरे हिरव्या मिरच्या बारीक चिरून घाला. .बटाटा खिसून घाला. .
  2. 5 मी.चांगले परतवून घ्या. .
  3. आता साबुदाणा घालून शेंगदाणे कूट आणि मीठ घाला. .
  4. चांगल हलवून परतवून घ्या. .
  5. चिमूटभर साखर घालून झाकण ठेवा. ..
  6. 5 मी..झाकण काढून हलवून घ्या. .
  7. कोथिंबीर घालून सर्व्ह करा..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर