ड्रायफ्रूटस स्टफींग साबुदाणा बाॅल | Dryfruites Stuffing Bolls Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dryfruites Stuffing Bolls recipe in Marathi,ड्रायफ्रूटस स्टफींग साबुदाणा बाॅल, Bharti Kharote
ड्रायफ्रूटस स्टफींग साबुदाणा बाॅलby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    7

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

2

0

ड्रायफ्रूटस स्टफींग साबुदाणा बाॅल recipe

ड्रायफ्रूटस स्टफींग साबुदाणा बाॅल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dryfruites Stuffing Bolls Recipe in Marathi )

  • एक वाटी भिजवलेला साबुदाणा
  • एक वाटी शेंगदाणे कूट
  • एक बटाटा ऊकडलेला
  • 4/5 हिरव्या मिरच्या
  • आल एक ईंच
  • जीरे पूड पाव चमचा
  • कोथिंबीर अर्धी वाटी. .
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

ड्रायफ्रूटस स्टफींग साबुदाणा बाॅल | How to make Dryfruites Stuffing Bolls Recipe in Marathi

  1. मिक्सर मध्ये शेंगदाणे हिरव्या मिरच्या आल कोथिंबीर साबुदाणा बारीक वाटून घ्या. .
  2. एका वाडग्यात बटाटा खिसून घ्या
  3. त्यात वाटलेले मिश्रण घाला. .जीरे पूड मीठ घाला. .
  4. आता हे मिश्रण मळून एकजीव करा. .
  5. हाताला तेल लावून पीठाची छोटी पारी करून त्यात ड्रायफ्रूटस घाला..
  6. नीट पॅक करून त्याचे छोटे बाॅल बनवा. .
  7. गॅस वर पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
  8. आता एक एक बाॅल तेलात सोडा. .
  9. दोन्ही बाजूंनी खमंग तळून घ्या. .
  10. लाल सर तपकिरी कलर आल्या वर काढून घ्या. .
  11. असेच सर्व तळून घ्या.
  12. शेंगदाणे चटणी सोबत सर्व्ह करा. .

My Tip:

मध्यम आचे वर तळावेत आतून कच्चे राहत नाहीत. .कुरकुरीत होतात...

Reviews for Dryfruites Stuffing Bolls Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo