Photo of Vari Tandalaacha  Upma by samina shaikh at BetterButter
963
6
5.0(1)
0

Vari Tandalaacha Upma

Jul-31-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 3वाटी वरी तांदूळ
  2. साडे तीन वाटी पाणी
  3. चवी पुरते मीठ
  4. अर्धा चमचा साखर
  5. 4हिरव्या मिरच्या
  6. अर्धा चमचा जिरे
  7. 1वाटी शेंगदाणे (भाजून मिक्सरमध्ये जाड्सर वाटून घेतलेले)
  8. अर्धी वाटी कोथम्बीर
  9. 3चमचे तेल

सूचना

  1. वरीच्या तांदूळ मिक्सरमध्ये जाड्सर वाटून घ्या
  2. खोबरे मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून वाटून घ्या
  3. आता हे मिश्रण वरीच्या जाड्सर रव्यात घाला
  4. चवी पुरते मीठ घाला
  5. कढईत 2चमचे तेल घाला
  6. आता त्यात जिरे मिरची साखर व शेंगदाणे कूट घाला
  7. आता वरीचे भिजवलेले मिश्रण घालून नीट परतून घ्या
  8. मिश्रण थोडे घट्ट होईल व तेल सुटेल
  9. आता कोथम्बीर घाला
  10. गरम गरम सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jul-31-2018
Nayana Palav   Jul-31-2018

Wow

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर