मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो मिल्क शेक

Photo of Mango milk shake by Arya Paradkar at BetterButter
599
4
0.0(0)
0

मँगो मिल्क शेक

Aug-01-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो मिल्क शेक कृती बद्दल

मस्त स्वीट डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 वाटी आंबा रस(हापूस असेल तर उत्तम)
  2. 1/2 वाटी साय
  3. 1 वाटी दूध
  4. 2 चमचे भिजवलेला सब्जा
  5. 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम
  6. 2-3 चमचे साखर

सूचना

  1. मिक्सरमधून आंबा रस, दूध, साय, साखर घालून फिरवून घेणे
  2. हा ज्युस एका ग्लास मधे ओतून वरुन आईस्क्रीम व सब्जा घालून सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर