मुख्यपृष्ठ / पाककृती / नायलॉन साबुदाणा चिवडा

Photo of Nylon Sago Chivda by Shraddha Juwatkar at BetterButter
1875
3
0.0(0)
0

नायलॉन साबुदाणा चिवडा

Aug-01-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नायलॉन साबुदाणा चिवडा कृती बद्दल

बाहेरून चिवडा विकत आणण्यापेक्षा नायलॉनचा साबुदाणा घरी आणून आपल्याला हवा तो सुकामेवा घालून चिवडा बनवू शकतो व भरपूर प्रमाणात होतो. .

रेसपी टैग

  • नवरात्र रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. 250 ग्राम नायलॉनचा साबुदाणा
  2. 150 ग्राम शेंगदाणे
  3. काजू बदामाचे काप आवडीनुसार
  4. 5/6 हिरव्या मिरच्या किंवा काळीमिरी पावडर
  5. मीठ, पिठी साखर व तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका कढईत तेल गरम करत ठेवावे व त्यात नायलॉनचा साबुदाणा थोडा थोडा चांगला फुलेपर्यंत तळावा.तसेच शेंगदाणे ही लालसर रंग येईपर्यंत खमंग तळून घ्यावेत.
  2. आता तळलेला साबुदाणा व शेंगदाणे एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ, पिठी साखर व काळीमिरी पावडर (हिरवी मिरची नसेल तर) घालून हलक्या हाताने ढवळून घ्यावे.
  3. हिरव्या मिरच्या घालणार असाल तर बारीक तुकडे करून तेलात रंग बदले पर्यंत तळून घेणे.
  4. काजू बदामाचे काप आवडीनुसार त्यात घालावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर