मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुटस आणि ड्राय फ्रुटस शहद मिक्स सलाद

Photo of Healthy dibetic salad by Minakshi Jambhule at BetterButter
346
3
0.0(0)
0

फ्रुटस आणि ड्राय फ्रुटस शहद मिक्स सलाद

Aug-01-2018
Minakshi Jambhule
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रुटस आणि ड्राय फ्रुटस शहद मिक्स सलाद कृती बद्दल

वजन कमी करणारा फळांचा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 2

  1. सफरचंद चे तुकडे 1 वाटी
  2. डाळिंबाचे दाणे 1 वाटी
  3. सुख मेवा दाणे 1/2 वाटी
  4. मीठ
  5. शहद (मध) 3 चमचे
  6. मलाई 2 चमचे

सूचना

  1. प्रथम एका बाउल मध्ये 2 चमचे डाळिंबाचे दाणे घेतले . मग 2 चमचे सफरचंद चे काप टाकले.
  2. त्यावर सुख मेवा घातला . थोडे मीठ घातले . त्यावर. 2 चमचे शहद (मध) टाकले.
  3. पुन्हा तेच परत केले . डाळिंबाचे दाणे , सफरचंद चे काप, सुख मेवा ,मीठ, शहद (मध), पुन्हा लेअर प्रमाणे टाकले .
  4. आता डिश तयार झाली . मलाई 2 चमचे त्यात टाकली . गार्निशकरून सर्व्ह केली .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर