उपवासाची भाजी भाकरी | Upvasachi Baji bhakri Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  1st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Upvasachi Baji bhakri recipe in Marathi,उपवासाची भाजी भाकरी, Poonam Nikam
उपवासाची भाजी भाकरीby Poonam Nikam
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

5

0

उपवासाची भाजी भाकरी recipe

उपवासाची भाजी भाकरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upvasachi Baji bhakri Recipe in Marathi )

  • राजगीरा पिठ १ वाटी
  • बटाटा १
  • शेंगदाण्याचा कुठ २ चमचे
  • हिरवी मिरची २-३
  • मीठ
  • तेल २

उपवासाची भाजी भाकरी | How to make Upvasachi Baji bhakri Recipe in Marathi

  1. राजगीरा पिठ मळुन घ्या पिठ चीकट असते त्यामुळे घट्टसर मळा
  2. आपण भाकरी थापतो तश्या थापा किंवा लाटुन घ्या
  3. आता तव्यावर टाकुन एका बाजुने पाणी लावुन घ्या म्हणजे जास्तीच पीठ लागनार नाही
  4. बटाटा उकडुन सोलुन स्मॅश करा
  5. कढईत तेल ओतुन हिरवी मिरची बारीक चीरलेली,बटाटा ,परतुन घ्या
  6. आता शेंगदाना कुट टाका मीठ टाका एक जीव परतुन घ्या भाजी तय्यार

Reviews for Upvasachi Baji bhakri Recipe in Marathi (0)