राजगिरा पुरी बटाटा भाजी | Rajgira puri batata bhaji Recipe in Marathi

प्रेषक Deepasha Pendurkar  |  1st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Rajgira puri batata bhaji recipe in Marathi,राजगिरा पुरी बटाटा भाजी, Deepasha Pendurkar
राजगिरा पुरी बटाटा भाजीby Deepasha Pendurkar
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

4

0

राजगिरा पुरी बटाटा भाजी recipe

राजगिरा पुरी बटाटा भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajgira puri batata bhaji Recipe in Marathi )

  • पाव किलो राजगिरा पीठ
  • 5 बटाटे उकडून
  • 3 हिरव्या मिरच्या
  • जिरे कडीपत्ता
  • तेल
  • मीठ
  • शेंगदाणे कूट

राजगिरा पुरी बटाटा भाजी | How to make Rajgira puri batata bhaji Recipe in Marathi

  1. पीठ थोडे मीठ आणि 1 चमचा तेल घालून मळून घ्या
  2. बटाटे च्या फोडी करा
  3. फोडणीला तेल किंवा तूप घालून जिरे मिरची कडीपत्ता ची फोडणी करा
  4. आता बटाटे टाका
  5. मीठ शेंगदाणे कूट टाका आणि चांगले परतून घ्या
  6. पिठाच्या पुऱ्या करून तळून घ्या
  7. गरम खायला द्या

My Tip:

पुऱ्या गरम छान लागतात

Reviews for Rajgira puri batata bhaji Recipe in Marathi (0)