मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या शेंगा फ्राय

Photo of Drumstick fry by Anil Pharande at BetterButter
1042
0
0.0(0)
0

शेवग्याच्या शेंगा फ्राय

Aug-02-2018
Anil Pharande
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या शेंगा फ्राय कृती बद्दल

हेल्दी रेसिपी

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. शेवग्याच्या शेंगा ४ नग
  2. बेसन पीठ १/२ वाटी
  3. लाल तिखट १ टीस्पून
  4. मीठ चवीप्रमाणे
  5. धने जिरे पूड १ चमचा
  6. चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून
  7. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्या व त्याचे अडीच ते तीन इंचाचे तुकडे कापून घ्या, व त्याच्या शिरा काढा
  2. एका भांड्यामध्ये शेंगा बुडतील एवढे पाणी घ्या व त्यात मीठ घालून उकळा व त्यात शेंगा 15 ते 20 मिनिटे उकलून घ्या. पाणी त्यातच आटले पाहिजे
  3. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा.
  4. एका बोलमध्ये बेसन पीठ घ्या
  5. त्यात लाल तिखट, धने जिरे पावडर, मीठ , हळद घाला व एक चमचा गरम तेलाचे मोहन घाला चिरलेली कोथिंबीर घालून थोडे पाणी घालून बॅटर तयार करा व त्यात शेंगा बुडवून तेलात गोल्डन ब्राऊन तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर