मुख्यपृष्ठ / पाककृती / शाबुदाणा खिचडी

Photo of Sago khichadi by Sharwari Vyavhare at BetterButter
536
1
0.0(0)
0

शाबुदाणा खिचडी

Aug-02-2018
Sharwari Vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाबुदाणा खिचडी कृती बद्दल

उपवास स्पेशल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. साबुदाणा १ वाटी
  2. शेंगादाणे १ / २ वाटी
  3. सेधव मिठ चवीने
  4. हिरवी मिरची पेस्ट २ चमचे
  5. तुप ४ चमचे

सूचना

  1. साबुदाणा रात्रभर भिजत घाला
  2. दुसरे दिवशी शाबुदाणा, मिठ, मिरची, शेंगादाण्या एकत्र करून मिक्स करा
  3. कढ़ईत तुप गरम करा
  4. त्यात शाबुदाण्याचे मिश्रण घाला व मिक्स करा
  5. झाकण ठेवून मध्यम .गौस वर वाफ आणा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर