उपवासाची आलू टिक्की | Alu tikki Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  2nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Alu tikki recipe in Marathi,उपवासाची आलू टिक्की, Minakshi Jambhule
उपवासाची आलू टिक्कीby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

उपवासाची आलू टिक्की recipe

उपवासाची आलू टिक्की बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Alu tikki Recipe in Marathi )

  • शिंगाडा पीठ 1 वाटी
  • उकडलेले आलू 2
  • शेंगदाणा कूट 2 चमचे
  • मिरची 3
  • मीठ
  • तेल
  • काळे मिरे 3
  • सांबार
  • टोमॅटो सौस सजावटीसाठी

उपवासाची आलू टिक्की | How to make Alu tikki Recipe in Marathi

  1. प्रथम सर्व साहित्य एकत्र कडून घ्या.
  2. एका भांड्यात उकडलेले आलू बारीक करून घ्या . मग त्यात बारीक कट केलेली हिरवी मिरची टाका. शेंगदानाकूट टाका. मीठ,जिरा पावडर, काळी मीरे टाका. सांबार बारीक कट करुन टाका. शिंगाडा पीठ 1 वाटी टाका.
  3. सर्व मिश्रण एकत्र भिजवून घ्या.
  4. मिश्रणाचे चापट गोडे करून तव्यावर शॉलोव फ्राय करून घ्या.
  5. लालसर झाले कि मग टिशू पेपर वर काडून घ्या. मग टोमॅटो सौस ने सजवून घ्या.

Reviews for Alu tikki Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo