मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे क्रिस्पी बोल्ल्स

Photo of Krispi bolles by Minakshi Jambhule at BetterButter
745
4
0.0(0)
0

उपवासाचे क्रिस्पी बोल्ल्स

Aug-02-2018
Minakshi Jambhule
600 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे क्रिस्पी बोल्ल्स कृती बद्दल

उपवासाचे पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. साबुदाणा भिजवलेला 3 चमचे
  2. शेंगदाणा कूट 2 चमचे
  3. उकडलेले आलू 2
  4. शिंगाडा पीठ ,2 चमचे,
  5. भगर पीठ 2 चमचे
  6. मिरची
  7. मीठ
  8. काळे मीरे
  9. जीरा पावडर
  10. तेल

सूचना

  1. प्रथम सर्व साहीत्य काढून घ्या.
  2. एका भांड्यात आलू बारीक कातून घेतले. त्यात शिंगाडा पीठ, भगर पीठ, साबुदाणा,शेंगदाणा कूट, मीठ ,मिरची,काळे मीरे बारीक करून टाकले.जिरा पावडर टाकून भिजवून घेतले.
  3. भिजवलेल्या मिश्रणाचइ छोटे छोटे गोळे बनवून घेतले. मग कढई मध्ये तेल गरम केले. त्यात. हे गोळे लालसर क्रिस्पय तळून घेतले.
  4. सर्विंग पेपर मध्ये काढून घेतले. आणिसजवून डिश मध्ये ठेवले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर