मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे कटलेट्स

Photo of Cutlet by Minakshi Jambhule at BetterButter
268
3
0.0(0)
0

उपवासाचे कटलेट्स

Aug-02-2018
Minakshi Jambhule
1200 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे कटलेट्स कृती बद्दल

उपवासाचे पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेले आलू 2
  2. शेंगदाणा कुट ,,2 चमचे
  3. जीरा पावडर
  4. राजगिरा पीठ 2 चमचे
  5. शिंगाडा पीठ एक वाटी
  6. मिरची
  7. मीठ
  8. टोमॅटो सौस

सूचना

  1. प्रथम सर्व साहित्य. काढून. घेतले.
  2. एका भांड्यात उकडलेले आलू बारीक करून घेतले. मग त्यात शेंगदाणा कुट, शिंगाडा पीठ मिरची,जीरा पावडर, मीठ,काळी मीरे सर्व टाकून भिजवून घेतले.
  3. मग मिश्रणाचे लांबसर गोळे करून घेतले. कढई मध्ये तेल गरम केले. लांब सर गोळे राजगीरा पिठात घोळून गरम तेलात टाकले.
  4. लालसर झाल्यावर काढून घेतले. आणि डिश मध्ये सर्व्ह केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर