उपवासाचा पराठा | paratha Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  2nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • paratha recipe in Marathi,उपवासाचा पराठा, Minakshi Jambhule
उपवासाचा पराठाby Minakshi Jambhule
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

उपवासाचा पराठा recipe

उपवासाचा पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make paratha Recipe in Marathi )

  • काकडी किस १वाटी
  • शिंगाडा पीठ,१/२ वाटी
  • राजगिरा पीठ १/२ वाटी
  • mirachi
  • दही
  • मीठ
  • सांबार
  • जीरा पावडर,
  • तिखट
  • हळद
  • साखर
  • तीळ
  • ओवा

उपवासाचा पराठा | How to make paratha Recipe in Marathi

  1. प्रथम सर्व साहित्यकाढून घेतले.
  2. एका भांड्यात काकडी चा किस घेतला. मग त्याते १/२ वाटी, शिंगाडा पीठ,१/२ वाटी राजगिरा पीठ टाकले. तिखट, मीठ,हळद,हिरवी मिरची इत्यादी .सर्व साहित्य टाकले.कडीपत्ता, सांबार बारीक चिरून टाकला.तीळ,ओवा टाकला. २चमचे दही टाकून मिश्रण तयार केले.
  3. मिश्रण भिजवून गरम तव्यावर पराठा टाकला.
  4. तो शिजण्यासाठी ५मिनिट झाकून ठेवला . शिजल्यानंतर तो डिश मध्ये काढून सर्व्ह केला .

Reviews for paratha Recipe in Marathi (0)