मुख्यपृष्ठ / पाककृती / आंब्याचे शिखरण

Photo of Mango Fruit Salad by Bharti Kharote at BetterButter
677
5
0.0(0)
0

आंब्याचे शिखरण

Aug-03-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंब्याचे शिखरण कृती बद्दल

पौष्टिक आणि सोपी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. एक वाटी आंब्याचे काप
  2. अर्धा ग्लास मलईच दूध
  3. अर्धी वाटी साखर
  4. पाव चमचा वेलची पूड
  5. पिस्ता काप अर्धा चमचा

सूचना

  1. आंब्याचे काप करून एका बाऊल मधे घ्या. .
  2. त्यात मलईच दूध घालून साखर घाला. .
  3. वेलची पूड घालून फ्रीझ मधे एक तास ठेवा. ..
  4. नंतर त्या वर पिस्ता काप घालून थंडगार सर्व्ह करा. ....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर