मुख्यपृष्ठ / पाककृती / भगर नारळ बरफी

Photo of Bhagar Naral Barfi by Shubha Salpekar Deshmukh at BetterButter
461
4
0.0(0)
0

भगर नारळ बरफी

Aug-03-2018
Shubha Salpekar Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भगर नारळ बरफी कृती बद्दल

-

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी भगर
  2. 1/2 वाटी दूध
  3. 1/2 वाटी खवलेला ओला नारळ
  4. 1/2 वाटी खवा
  5. 1/2 वाटी बदाम-काजु-खारीक पावडर
  6. 3/4 वाटी पीठी साखर
  7. 1 टीस्पून वेलची पूड
  8. बदाम पिस्त्याचे कप सजावटी साठी
  9. 2 टेबल स्पून तूप

सूचना

  1. भगर मिक्सर मध्ये रवाळ बारीक करून घ्यावी।
  2. नॉनस्टिक पॅन मध्ये तूप गरम करून घ्यावे, भगरीचा रवा मंद आचेवर 5-7 मिनिटे भाजून घ्यावा।
  3. आता यात ओलं नारळ, पिठी साखर, सुका मेवा, खवा, दूध, वेलची पूड टाकून मंद आचेवर घट्ट होई पर्यंत परतावे।
  4. हे मिश्रण तूप लावलेल्या डिश मध्ये ओतावे, वरून बदाम पिस्त्याचे काप घालून सजवावे।
  5. थोडा थंड झाल्यावर, हवे त्या आकारात बर्फी कापावी।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर