मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकरीत साबुदाणा पकोडे

Photo of Crispy Sabudana Pakode by Bharti Kharote at BetterButter
0
5
0(0)
0

कुरकरीत साबुदाणा पकोडे

Aug-03-2018
Bharti Kharote
480 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकरीत साबुदाणा पकोडे कृती बद्दल

चमचमीत आणि कुरकुरीत चविष्ट असा लोकप्रिय उपवासाचा पदार्थ. .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. एक ऊकडलेला बटाटा
 2. दोन वाट्या राञभर भिजवलेला साबुदाणा
 3. 4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 4. कोथिंबीर बारीक चिरून
 5. पाव चमचा जीरे पूड धने पुड
 6. चवीनुसार मीठ
 7. तळण्यासाठी तेल
 8. आवश्यकतेनुसार पाणि

सूचना

 1. ऊकडलेला बटाटा कुसकरून घ्या. .
 2. भिजवलेला साबुदाणा हिरव्या मिरच्या कोथंबीर मिक्सरमधून वाटून घ्या. .
 3. त्यात बटाटा जीरे पूड धने पुड मीठ घालून चांगल मिक्स करून घ्या. .
 4. आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी घालून बॅटर तयार करा. .
 5. गॅस वर कढाई ठेवा त्यात तेल तापत ठेवा. .
 6. आता छोटे छोटे पकोडे तळून घ्या. .आणि शेंगदाणे चटणी किंवा दहया सोबत सर्व्ह करा गरमगरम. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर