शेंगदाणा चटणी | Shengdana Chatani Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Shengdana Chatani recipe in Marathi,शेंगदाणा चटणी, Bharti Kharote
शेंगदाणा चटणीby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    7

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

2

0

शेंगदाणा चटणी recipe

शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shengdana Chatani Recipe in Marathi )

  • एक वाटी भाजलेले शेंगदाणे
  • 5/6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • अर्धी वाटी कोथंबीर चिरलेली
  • अर्धी वाटी दही
  • एक चमचा साखर
  • पाव चमचा जीरे पूड धने पुड
  • चवीनुसार मीठ
  • तेल दोन चमचे
  • पाव चमचा जीरे

शेंगदाणा चटणी | How to make Shengdana Chatani Recipe in Marathi

  1. शेंगदाणे भाजून त्याचे टरफल काढून घ्या. .
  2. आता मिक्सर मध्ये शेंगदाणे हिरव्या मिरच्या कोथंबीर फिरवून घ्या. .
  3. त्यात दही मीठ साखर जीरे पूड धने पुड घालून परत मिक्सर मध्ये फिरवून घ्या. .
  4. एका छोट्याशा कढई मध्ये तेल तापत ठेवा त्यात जीरे घालून तडतडले की.चटणी वर घाला. .
  5. चटणी तयार. ..

My Tip:

हिरव्या मिरच्या ऐवजी लाल मिरच्या वापरू शकता. .

Reviews for Shengdana Chatani Recipe in Marathi (0)