मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची गूडदानी (चिक्की )

Photo of upvasachi khikki by Lata Vilaspure at BetterButter
242
2
0.0(0)
0

उपवासाची गूडदानी (चिक्की )

Aug-03-2018
Lata Vilaspure
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची गूडदानी (चिक्की ) कृती बद्दल

हा पदार्थ झटपट आणि पौष्टिक आहे

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. खमंग भाजलेले शेंगदाणे 1 वाटी
  2. तूप 2 टेबल स्पून
  3. विलायची पावडर 1/2 चमचा
  4. गूळ 1/2 वाटी

सूचना

  1. कढईत तूप गरम करून त्यात गूळ घाला. गूळ ब्राऊन झाला कि त्यात शेंगदाणे आणि विलायची पावडर घाला. हे मिश्रण घट्ट झाले कि एका ट्रेला तूप लावून त्यात ओता मग वड्या पाडा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर