उपवासाची टिक्की | Upwas tikki Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Upwas tikki recipe in Marathi,उपवासाची टिक्की, Sharwari Vyavhare
उपवासाची टिक्कीby Sharwari Vyavhare
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

उपवासाची टिक्की recipe

उपवासाची टिक्की बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upwas tikki Recipe in Marathi )

  • मोठे उकडलेले बटाटे २
  • शेंगादाण्याच्या कुट १ / ४ कप .
  • राजगीरा पिठ ४ मोठे चमचे
  • शाबुदाणा पिठ २ चम्मचे
  • मिठ चवीप्रमाणे
  • हिरवी मिरची पेस्ट २ चमचे
  • तेल

उपवासाची टिक्की | How to make Upwas tikki Recipe in Marathi

  1. बटाटे बारीक करून घ्या
  2. त्या मध्ये शेंगादा०याचा कुट, राजगीरा व शाबुदाणा पिठ घाला
  3. मिठ व हिरवी मिरची पेस्ट घाला व् मिक्स करा
  4. मिश्रणाची छोटी टिक्की बनवा
  5. पॅन मध्ये तेल टाका व शॉलो फ्राय करा

My Tip:

जिरे खात असाल तर टाकू शकता

Reviews for Upwas tikki Recipe in Marathi (0)