मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची शेव पुरी

Photo of shev puri by Minakshi Jambhule at BetterButter
471
3
0.0(0)
0

उपवासाची शेव पुरी

Aug-03-2018
Minakshi Jambhule
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची शेव पुरी कृती बद्दल

हि उपवासाची डिश तशेच लहान मुलांची आवडते पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिंगाडा पीठ १वाटी
  2. आरारोट पावडर २चमचे
  3. मीठ
  4. आलू उकडलेले २
  5. हिरवी मिरची
  6. सांबार
  7. शेव शिंगाडा पिठाचे

सूचना

  1. प्रथम. साहित्य तयार करून घेतले.
  2. आलू बारीक करून एका भांडयात घेतले.त्यात सांबार,हिरवी मिरची पेस्ट , तिखट मीठ, एकत्र करून आलूची भाजी तयार केली.
  3. शिंगाडे पीठ आणि आरारोट पावडर एकत्र भिजवून पुरी लाटून घेतली. तेलात. तळून. घेतली.
  4. पुरीवर आलूची भाजी ठेऊन त्यावर सांबार,शेव टाकून शेव पुरी तयार केली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर