मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाट्याचा शिरा

Photo of Potato sheera by Rohini Rathi at BetterButter
735
7
0.0(0)
0

बटाट्याचा शिरा

Aug-03-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाट्याचा शिरा कृती बद्दल

उपवासा साठी स्पेशल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेले बटाटे 3
  2. साजूक तूप 3 टेबल स्पून
  3. साखर तीन टेबलस्पून
  4. दूध एक कप
  5. ड्रायफ्रुट्स आवडीनुसार सजवण्यासाठी

सूचना

  1. उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावे
  2. कढईमध्ये तूप गरम करून कुस्करलेले बटाटे तूप सुटेपर्यंत परतून घ्यावे
  3. नंतर त्यात दूध घालून आटेपर्यंत शिजवावे
  4. शेवटी साखर घालावे
  5. तयार बटाट्याच्या शिरावर काजूचे तुकडे घालून गार्निश करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर