शेंगदाना उसळ | shengdana usal Recipe in Marathi

प्रेषक supriya padave (krupa rane)  |  4th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • shengdana usal recipe in Marathi,शेंगदाना उसळ, supriya padave (krupa rane)
शेंगदाना उसळby supriya padave (krupa rane)
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

About shengdana usal Recipe in Marathi

शेंगदाना उसळ recipe

शेंगदाना उसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make shengdana usal Recipe in Marathi )

  • एक वाटी शेंगदाने
  • एक चमचा लाल तिखट
  • एक चमचा तेल किंवा तूप
  • अर्धा चमचा जीरे
  • एक चमचा बारीक़ चिरलेला गुळ
  • अर्धा चमचा चिंचे चा रस
  • दोन चमचे ओले खोबरे
  • मीठ

शेंगदाना उसळ | How to make shengdana usal Recipe in Marathi

  1. शेंगदाने रात्रभर पाण्यात भिजत ठेवा
  2. सकाळी शेंगदाने स्वछ धुवून मीठ व् पाणी टाकून कुकरला चार ते पाच शीटया दया
  3. शेंगदाने शिजले की तेल तापत ठेवा त्यात जीरे व् लाल तिखट ची फोड़नी करा
  4. नंतर त्यात शेंगदाने व् चिंच ,गुळ, ओले खोबरे घाला परतून घ्या.उसळ तयार

My Tip:

तुम्ही यात तिखट च्या ऐवजी ओली मिर्ची सुद्धा वापरु शकता

Reviews for shengdana usal Recipe in Marathi (0)