मुख्यपृष्ठ / पाककृती / दही साबूदाना

Photo of dahi sabudana by supriya padave (krupa rane) at BetterButter
451
2
0.0(0)
0

दही साबूदाना

Aug-04-2018
supriya padave (krupa rane)
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही साबूदाना कृती बद्दल

उपवास डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाव वाती साबूदाना
  2. दोन वाटी ताक
  3. एक वाटी दही
  4. तीन ते चार चमचे साखर
  5. मीठ
  6. दोन हिरवी मिरची

सूचना

  1. साबूदाना कोरडा भाजुन घ्या
  2. नंतर ताका मधे एक तास भिजु दया
  3. साबूदाना मऊ भिजेल नंतर त्यात दही साखर मीठ व् हिरवी मिरची घाला
  4. फ्रिज मधे थोडा वेळ ठेवून ठंड करुन खा
  5. ही डिश दही भाता प्रमाणे लागते हवे असेल तर वरुन जीरे पूड टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर