मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाचे कडण

Photo of mugache kadhan by supriya padave (krupa rane) at BetterButter
2093
2
0.0(0)
0

मुगाचे कडण

Aug-04-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाचे कडण कृती बद्दल

उपवसाचा कोंकणी पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पाव वाटी मुंग डाळ (बिनसालीचि)
  2. पाव वाटी गुळ
  3. अर्धा वाटि किसलेले ओले खोबरे
  4. एक चमचा चारोळी
  5. चिमुटभर मीठ
  6. वेलचि पावडर

सूचना

  1. मुगाची ड़ाल कोरडी च गुलाबी रंगावर भाजुन घ्या
  2. ओले खोबरे व् एक कप पाणी मिक्सरला लावून घ्या व् सर्व चोथा पातळ कपड्यात गाळून घ्या ह्यालाच नारळाचे दूध म्हणतात
  3. मुगाची डाळ एका भांड्यात शिजत ठेवा पाणी दोन मोठे ग्लास भरून घाला डाल चांगली मऊ शिजलि पाहिजे साधारण पंधरा मिनिटे लागतात
  4. नंतर त्यात गुळ व् चारोळी टाकने
  5. व् पाँच मिनिट नंतर त्यात नारळचे दूध टाकने नीट मिक्स करुन घेणे दोन ते तीन मिनिटे शिजवीने
  6. मीठ व् वेलचि पूड टाकुन् गॅस बंद करणे
  7. मुगाचे कडण् तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर