मुख्यपृष्ठ / पाककृती / खमंग काकडी शेंगदाणे सॅलड

Photo of Cucumber salad by Arya Paradkar at BetterButter
338
2
0.0(0)
0

खमंग काकडी शेंगदाणे सॅलड

Aug-04-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खमंग काकडी शेंगदाणे सॅलड कृती बद्दल

भरपूर पोषक तत्वे, उपवसाचा पचनास हलका व पोटभरीचा मेनू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 3-4 बारीक चिरलेली काकडी
  2. 1/2 वाटी डाळिंबाचे दाणे
  3. 1/2 मीठ घालून उकडलेले शेंगदाणे
  4. 1/2 वाटी कोथिंबीर
  5. 2 हिरव्या मिरच्या चिरून
  6. 2 चमचे साजूक तूप
  7. 1 चमचा जीरे
  8. 1 चमचा साखर
  9. 2- 3 चमचे लिंबाचा रस
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. तूपात जीरे, मिरची घालून फोडणी करा
  2. एका बाऊल मधे काकडी, कोथिंबीर, डाळिंब, उकडलेले शेंगदाणे, मीठ चवीनुसार, साखर, लिंबाचा रस ,व फोडणी घालून चांगले मिक्स करावे
  3. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर