Photo of Bagar dhokla by Rohini Rathi at BetterButter
1677
7
0.0(1)
0

Bagar dhokla

Aug-04-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भगर एक कप
  2. साबुदाणा तीन टेबलस्पून
  3. दही अर्धा वाटी
  4. मीठ चवीनुसार
  5. सोडा अर्धाTeaspoon
  6. फोडणीसाठी
  7. तेल 1 टी स्पून
  8. एक बारीक चिरलेली हिरवी मिरची
  9. जीरा अर्धा टी स्पून
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. भगर व साबुदाणा मिक्सरमधून रव्या प्रमाणे वाटून घ्यावा
  2. एका बाऊलमध्ये भगर व साबुदाणा ची पावडर दही मीठ सोडा एकत्र करून घ्यावे
  3. ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यावे
  4. कढाई पाणी गरम करून घ्यावे
  5. ग्रीस केलेल्या ताटामध्ये वरील मिश्रण घालून दहा ते बारा मिनिटे वाफवून घ्यावे
  6. फोडणीसाठी तेल गरम करून हिरवी मिरची व जिऱ्याची फोडणी घालावी
  7. तयार फोडणी वाफवलेल्या ढोकळ्यावर घालून चौकोनी तुकडे करून घ्यावे
  8. अशाप्रकारे कोथंबीर घालून नगरचा ढोकळा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
vrushali pathare
Oct-12-2018
vrushali pathare   Oct-12-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर