मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली मिरची

Photo of Stuff chill by Deepasha Pendurkar at BetterButter
567
1
0.0(0)
0

भरली मिरची

Aug-04-2018
Deepasha Pendurkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली मिरची कृती बद्दल

उपवास साठी कढी वरई भाता बरोबर तोंडी लावण्या साठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

  1. जाड्या मिरच्या
  2. खोबरे ओले किसून 4 चमचे
  3. शेंगदाणे कूट 2 चमचे
  4. मीठ तिखट
  5. तेल

सूचना

  1. मिरच्या मध्ये चिरदेवुन घ्या
  2. खोबरे मीठ तिखट शेंगदाणे कूट मिक्स करा
  3. तवा वरती तेल सोडून मिडीयम गॅस वरती फ्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर