मुख्यपृष्ठ / पाककृती / मोल्टन. चोको विंग

Photo of Moltad choco wing by Minakshi Jambhule at BetterButter
575
2
0.0(0)
0

मोल्टन. चोको विंग

Aug-04-2018
Minakshi Jambhule
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोल्टन. चोको विंग कृती बद्दल

हा पदार्थ उपवासाचा असून लहान मुलांच्या आवडीचा आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. राजगीरा पीठ किंवा शिंगाडा पीठ 1 वाटी
  2. आरारोट पावडर ,2 chamche
  3. तेल
  4. मीठ
  5. ,5 स्टार चोकोलेट. 1

सूचना

  1. प्रथम एका ताटात 1 वाटी शिंगाडा पीठ घ्यावे . त्यात2 ,चमचे अरारोट पावडर टाकले. मीठ चवीनुसार टाकले. ￰घट्ट मळून घेतले.
  2. छोटे गोळे करून लाटून घेतले. मग त्याचे विंग तयार केले.
  3. त्या विंग मध्ये 5स्टार चोकोलेट. चा गोळा ठेवला.आणि विंग पॅक केले.
  4. ते मॉल्टेड चोको विंग तेलात तळून घेतले. आणि डिश मध्ये सर्व्ह केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर