मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची स्टफ्ड मिरची

Photo of OOPVASACHI stuffed mirchi by Chayya Bari at BetterButter
230
6
0.0(0)
0

उपवासाची स्टफ्ड मिरची

Aug-04-2018
Chayya Bari
8 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची स्टफ्ड मिरची कृती बद्दल

वरई भाताबरोबर एक उत्तम तोंडीलावणे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. जाड हिरव्या मिरच्या 4,5
  2. शेंगदाणे कूट 2,3चमचे
  3. मीठ चवी नुसार
  4. शिंगाडे पीठ 1/2वाटी
  5. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम मिरचीचे सुरीने पोट फोडून बी काढून टाकावे व त्यात मीठ ,शेंगदाणे कूट एकत्र करून स्टफ करावे शिंगाड्याचे पिठात मीठ घालून भिजवावे
  2. आता तेल तापवून भरलेल्या मिरच्या पिठात घोळवून गरम तेलात छान तळून घ्याव्या
  3. तयार मिरच्या तोंडी लावायला सर्व्ह कराव्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर