मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे लाॅलीपाॅप

Photo of Upwasache Lolipop by priya Asawa at BetterButter
567
7
0.0(0)
0

उपवासाचे लाॅलीपाॅप

Aug-04-2018
priya Asawa
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे लाॅलीपाॅप कृती बद्दल

उपवासाची यम्मी डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उकडून मॅश केलेले बटाटे 2 कप
  2. किसून घेतलेला रताळे 1 कप
  3. राजगिराचे पिठ मोठे 2 चमचे
  4. भगर 2 चमचे
  5. हिरवी मिरची पेस्ट 1 छोटा चमचा
  6. जीरा पावडर 1/2 चमचा
  7. कोथिंबीर 1 चमचा
  8. शेंदी मीठ चवीनुसार
  9. शेंगदाण्याचे तेल शॅलोफ्राय करण्यासाठी
  10. ग्रीन चटनी साठी लागणारी सामग्री
  11. कोथिंबीर बारीक चिरलेली 1 कप
  12. शेंगदाणे 1/2 कप
  13. खोबऱ्याचे किस 3 चमचे
  14. जीरे 1/2 चमचा
  15. हिरवी मिरची 2 ते 3
  16. दही 2 चमचे
  17. शेंदी मीठ व साखर चवीनुसार

सूचना

  1. एका बाऊल मध्ये उकडून घेतलेला बटाटा, रताळ्या चे किस, राजगिराचे पिठ हिरवी मिरची ची पेस्ट, कोथिंबीर व मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या
  2. तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून चौकोबार स्टिक ला गोळा लावून त्याला लाॅलीपाॅप सारखे आकार द्या व तयार लाॅलीपाॅप वर भगर लावुन घ्या
  3. अश्या प्रकारे सगळे लाॅलीपाॅप तयार करून पॅन मध्ये तेल गरम करून मंद आचेवर शॅलोफ्राय करुन घ्या
  4. आपले लाॅलीपाॅप तयार
  5. हिरवी चटणी साठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करा व मिक्सरमधून आवश्यकतेनुसार पाणी टाकुन एकजीव काढून घ्या
  6. हिरव्या चटणी बरोबर लाॅलीपाॅप सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर