मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे दहीवडे

Photo of Dahi vade by Minakshi Jambhule at BetterButter
509
3
0.0(0)
0

उपवासाचे दहीवडे

Aug-05-2018
Minakshi Jambhule
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे दहीवडे कृती बद्दल

हे झटपट बनणारे दही वडे आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेले आलू 3
  2. मिरची
  3. राजगीरा किंवा शिंगाडा पीठ 2 चमचे
  4. गोड दही
  5. तिखट
  6. मीठ
  7. हिरवी चटणी
  8. चिंच गुड चटणी
  9. बेकिंग पावडर 1/2 चमचा

सूचना

  1. आलू बारीक करून घ्या.त्यात राजगिरा पीठ किंवा शिंगाडा पीठ 2 चमचे टाकले. त्यात हिरवी मिरची ,जीरा पावडर , बेकिंग सोडा टाकला.
  2. ते मिक्सर घट्ट भिजवून त्याचे गोळे तयार केले. आणि तळायला तेलात टाकले.आणि लालसर तळून घेतले.
  3. एका डिश मध्ये तळलेले गोळे घेतले. त्यावर गोड दही टाकले. हिरवीचटणी, चिंच गुड चटणी,सांबार ,तिखट, मीठ टाकून सर्व्ह केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर