उपवास पिज़्ज़ा | Upvaas Pizza Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Upvaas Pizza recipe in Marathi,उपवास पिज़्ज़ा, samina shaikh
उपवास पिज़्ज़ाby samina shaikh
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

1

0

उपवास पिज़्ज़ा recipe

उपवास पिज़्ज़ा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upvaas Pizza Recipe in Marathi )

  • 2 वाटी भिजवलेला साबूदाणा
  • 3 उकडुन कूस्कर्लेले बटाटे
  • चवी पुरते मीठ
  • 3 टी स्पून हिरवी मिरची पेस्ट
  • 1 टेबल स्पून जिरेपुड
  • 1वाटी शेंगदाना कूट
  • पाव वाटी चिंच गूळ चटनी
  • पाव वाटी हिरवी चटनी
  • कीसलेले गाजर उकडलेला बटाटा(किसून) सजावटी साठी

उपवास पिज़्ज़ा | How to make Upvaas Pizza Recipe in Marathi

  1. साबूदान्या मधे बटाटा हिरवी मिरची पेस्ट मीठ शेंगदाना कूट घालून छान मीक्स करा
  2. आता गाजर बटाटा किसून घ्या व काकडी चे स्लाइस करा
  3. प्यान मधे थोडे तेल घाला
  4. साबूदाणा मिश्रण प्लास्टीक पेपर वर थापुन घ्या
  5. आता प्याण मधे घालून मंद गँस वर छान दोन्ही बाजूने खर्पुस भाजून घ्या
  6. आता चिंच गूळ चटनी व हिरवी चटनी पसरवा
  7. जिरे पुड स्प्रेड करा
  8. काकडी स्लाइस गाजर व बटाटा घाला
  9. गरमा गरम सर्व करा कूरकुरीत पिज़्ज़ा

My Tip:

यात आवडेल तसे ईनोवेशन करू शकता

Reviews for Upvaas Pizza Recipe in Marathi (0)