मुख्यपृष्ठ / पाककृती / शाबू गुड पापडी

Photo of PAPDI by Priyanka Gend at BetterButter
678
3
0.0(0)
0

शाबू गुड पापडी

Aug-05-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाबू गुड पापडी कृती बद्दल

मस्त उपासाची पापडी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शाबू पीठ
  2. तूप
  3. गुल

सूचना

  1. कढईत तूप घाला त्यात पीठ घाला व भाजून घ्या
  2. नंतर त्यात गुड घाला व मस्त मिक्स करा
  3. आता हे मिश्रण एक ताटात घाला व थापून घ्या
  4. त्याच्या वढ्या काढा
  5. व सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर