उपवासाची भज्जी | OOPAVASACHI BHAJJI Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • OOPAVASACHI BHAJJI recipe in Marathi,उपवासाची भज्जी, Chayya Bari
उपवासाची भज्जीby Chayya Bari
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

2

0

उपवासाची भज्जी recipe

उपवासाची भज्जी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make OOPAVASACHI BHAJJI Recipe in Marathi )

  • बटाटा 1
  • शिंगाडा पीठ 1 वाटी
  • तिखट १/२चमचा
  • मीठ चवीला
  • तेल तळण्यासाठी
  • मिरपूड चिमुटभर

उपवासाची भज्जी | How to make OOPAVASACHI BHAJJI Recipe in Marathi

  1. प्रथम शिंगाडा पिठात तिखट,मीठ,घालून कोमट पाण्याने भिजवावे
  2. बटाटा सोलून ,धुवून,त्याचे पातळ काप करून किंचित मीठ व मिरपूड चोळावे
  3. तयार काप पिठात घोळून गरम तेलात भज्जी सोडावी
  4. दोन्ही बाजूने खरपूस तळून सर्व्हकरावी

My Tip:

तिखटाऐवजी हिरवी मिरची पेस्ट वापरू शकता

Reviews for OOPAVASACHI BHAJJI Recipe in Marathi (0)