Photo of Cucumbar Patties by samina shaikh at BetterButter
515
4
5.0(0)
0

Cucumbar Patties

Aug-05-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. 2वाटी भिजवलेला साबूदाणा
  2. 1वाटी उकडुन कीस्लेला बटाटा
  3. 1वाटी काकडी (किसून)
  4. मीठ(चवी पुरते)
  5. 1 चमचा मिरची पेस्ट
  6. 2 चमचे दही
  7. अर्धा चमचा जिरे
  8. 1 वाटी भाजलेला शेंगदाना कूट
  9. 1वाटी साबूदाणा पीठ
  10. अर्धा चमचा साखर

सूचना

  1. साबूदान्या मधे बटाटा काकडी मीठ मिरची पेस्ट व शेंगदाना कूट घालून सगळे मीक्स करा
  2. आता चपटे गोळे करुन साबूदाणा पिठात घोळवा
  3. गोळे करुन छान मंद गँस वर तळून घ्या.मधे जरा काटा चमच्या ने टोचे द्या जेणे करुन आतून ही गोळे शिजतील.
  4. मिरची काकडी दही जिरे शेंगदाना साखर मीठ थोडे पाणी घालून चटनी तयार करा
  5. आता या चटनीत तयार गोळे घालून डिश सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर