उपवासाचा पराठा | Fasting paratha receipe Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Fasting paratha receipe recipe in Marathi,उपवासाचा पराठा, Manasvi Pawar
उपवासाचा पराठाby Manasvi Pawar
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

About Fasting paratha receipe Recipe in Marathi

उपवासाचा पराठा recipe

उपवासाचा पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fasting paratha receipe Recipe in Marathi )

  • एक वाटी शिंगाडा पीठ
  • दोन बटाटे उकडून
  • चार चमचे शेंगदाणे कूट
  • एक चमचा मिरची पूड
  • मीठ चवीनुसार
  • जिरे एक छोटा चमचा
  • तूप भाजण्यासाठी
  • कोथिंबीर थोडीशी चिरून

उपवासाचा पराठा | How to make Fasting paratha receipe Recipe in Marathi

  1. शिंगाडा पीठात मीठ घालून पीठ मळून घ्यावे
  2. बटाटे उकडून सोलून चिरून घ्या
  3. आता एका भांड्यात फोडणीसाठी तूप गरम करून घ्या
  4. त्यात जीरे घालून दाण्याचा कूट घालून चिरलेले बटाटे घालावेत
  5. मीठ आणि मिरची पूड घालून भाजीला एक वाफ काढावी
  6. भाजी तयार आहे थोडी थंड झाली की मॅशर ने मॅश करून घ्यावे
  7. आता पीठाचे गोळे करून घ्यावेत
  8. पारी करून बटाट्याची भाजी भरून पराठा लाटावेत
  9. तवा गरम करून तूपावर भाजून घ्यावे
  10. गरम गरम खाण्यास तयार

My Tip:

तुम्ही यामध्ये जिरे आणि मिरची वाटून घेऊ शकता

Reviews for Fasting paratha receipe Recipe in Marathi (0)