मुख्यपृष्ठ / पाककृती / केळ्याचे वेफर्स

Photo of Banana chips by Manasvi Pawar at BetterButter
765
1
0.0(0)
0

केळ्याचे वेफर्स

Aug-05-2018
Manasvi Pawar
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळ्याचे वेफर्स कृती बद्दल

झटपट होणारी उपासाची रेसिपी

रेसपी टैग

  • किड्स रेसिपीज
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 2

  1. चार कच्ची केळी
  2. तेल तळण्यासाठी
  3. मीठ चवीनुसार

सूचना

  1. केळी सोलून घ्या
  2. चिप्स कटरने वेफर्स पाडून घ्या
  3. तेल गरम करून मध्यम आचेवर तळून घ्या
  4. तळून झाले की मीठ लावावे आणि खाण्यासाठी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर