फराळी टिक्की | Farali tikki Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Farali tikki recipe in Marathi,फराळी टिक्की, Manasvi Pawar
फराळी टिक्कीby Manasvi Pawar
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

फराळी टिक्की recipe

फराळी टिक्की बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Farali tikki Recipe in Marathi )

  • चार बटाटे उकडून
  • आल मिरची जिरे पेस्ट दोन चमचे
  • एक वाटी नारळाची ओल खोबर किसून
  • दाण्याचा कूट दोन मोठे चमचे
  • मीठ आणि साखर चवीनुसार
  • आरारुट पावडर १/२ वाटी
  • पाव वाटी कोथिंबीर बारीक चिरून
  • एक मूठ मनूके तुकडे करून
  • १/२ लिंबाचा रस
  • तूप शॅलो फ्राय करण्यासाठी

फराळी टिक्की | How to make Farali tikki Recipe in Marathi

  1. बटाटे उकडून सोलून स्मॅश करून घ्यावे
  2. बटाट्यामधे दोन चमचे आरारूट पावडर आणि मीठ घालून एकजीव करावे
  3. सारण करण्यासाठी एक भांड्यात ओलं खोबरं दाण्याचा कूट मनुके मिरची पेस्ट चिरलेली कोथिंबीर मीठ साखर आणि लिंबाचा रस घालून चांगले एकत्र करून घ्यावे
  4. बटाट्याचा पीठाचे गोळे घेऊन पारी करून घ्यावे
  5. सारण भरून टिक्कीचा आकार द्यावा
  6. पॅन मध्ये तूप गरम करून टिक्की आरारूट पावडर मधै घोळवून शॅलो फ्राय करावे

Reviews for Farali tikki Recipe in Marathi (0)