उपवासाची चकली | CHKLI Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • CHKLI recipe in Marathi,उपवासाची चकली, Priyanka Gend
उपवासाची चकलीby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

उपवासाची चकली recipe

उपवासाची चकली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make CHKLI Recipe in Marathi )

  • 1 वाटी वरई
  • तेल
  • मीठ

उपवासाची चकली | How to make CHKLI Recipe in Marathi

  1. वराई मध्ये गरम पाणी घाला व मीठ घालून मळून घ्या
  2. मळून जाळे का 10 मिन ठेऊन त्यात
  3. तेल गरम करायला ठेवा
  4. चकल्या पाडा
  5. तळून घ्या

Reviews for CHKLI Recipe in Marathi (0)