उपवासाचा वरई डोसा | Varai Dosa Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  5th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Varai Dosa recipe in Marathi,उपवासाचा वरई डोसा, Bharti Kharote
उपवासाचा वरई डोसाby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

उपवासाचा वरई डोसा recipe

उपवासाचा वरई डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Varai Dosa Recipe in Marathi )

  • एक वाटी वरई भाजून
  • अर्धी वाटी आंबट दही
  • आवश्यकतेनुसार पाणि
  • चवीनुसार मीठ
  • तेल आवश्यकतेनुसार

उपवासाचा वरई डोसा | How to make Varai Dosa Recipe in Marathi

  1. वरई भाजून मिक्सर मधून वाटून घ्या.
  2. त्यात दही आणि मीठ घालून बॅटर बनवा. .30 मी..बाजूला ठेवा. .
  3. गॅस वर नाॅन स्टीक तवा तापत ठेवा. .
  4. आता बॅटर मध्ये थोडे पाणी घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  5. आता तव्यावर तेल टाकून पळीने बॅटर पसरवा. .
  6. सगळ्या बाजूंनी तेल सोडा. .
  7. आता डोसा पलटवा आणि दोन्ही बाजूंनी चांगले भाजून घ्या. .
  8. असेच सर्व डोसे बनवून घ्या. .आणि शेंगदाणे चटणी किंवा उपवासाची भाजी सोबत सर्व्ह करा. .

My Tip:

वरई भाजून मिक्सरमधून वाटून घ्या..बॅटर साॅफट होते. .

Reviews for Varai Dosa Recipe in Marathi (0)